Petitions.com

सण-सोहळे-उत्सव-वाढदिवस-जयंत्या चार भिंतींच्या आत साजरे करण्याबाबत

डॅा.प्रज्ञावंत देवळेकर ·

भारत हा बहूजातीय-बहूधार्मिक देश असल्याने या सगळ्यांचे जवळपास रोज सण आणि उत्सव असतात ज्यांचा मुळ उद्देश्य नाहिसा होऊन त्याचे रुपांतर रस्त्यावर गर्दी-शहराचे बकालीकरण-डिजेचा कर्णकर्कश्य गोंगाट यात झाला आहे.

या सगळ्याचा त्रास सगळ्या पशु-पक्ष्यांसह नवजात बालकं, गर्भवती स्त्रिया-आजारी लोक-ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे तरी कुठलाही सण-उत्सव-जन्मदिवस प्रत्येकाने घरात/चार भिंतीच्या आत साजरा करणेत यावा असा अध्यादेश सरकारने जारी करावा !

Share this petition

Help this petition get more signatures.

Paste the link into a message and send it to friends who might sign.




Paid advertising

Petitions.com will advertise this petition to 3,000 people.

Learn more...

Budget 5 € Edit
Payment method
PayPalGoogle PayApple PayCredit Card

Choose a payment method to continue.